कार्यक्रम
समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे तपशील.
26
Julश्रावण मास सामूहिक पूजा आणि स्नेह मिलन
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी महाप्रसादासह सामूहिक रुद्रपूजेचे भव्य आयोजन.
09:00 AM - 02:00 PM
शिव मंदिर सभागृह, पालघर पूर्व
तपशील पहा
25
Junमोफत आरोग्य तपासणी शिबिर
शेकडो गरजूंना मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार पुरवण्यात आले.
10:00 AM - 04:00 PM
समाज कार्यालय परिसर, पालघर पश्चिम
तपशील आणि फोटो