मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वीरशैव लिंगायत समाज पालघरच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले. यात सुप्रसिद्ध डॉक्टरांनी रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार व मोफत डोळे तपासणी केली. समाजातील कार्यकर्त्यांनी संपूर्ण शिबिरात उत्तम व्यवस्थापन केले.

कार्यक्रमाचे फोटो

Photo 1
Photo 2
Photo 3
सर्व कार्यक्रमांकडे परत
कार्यक्रम तपशील

Date Jun 25, 2026
Time 10:00 AM - 04:00 PM
Venue समाज कार्यालय परिसर, पालघर पश्चिम