शिष्यवृत्ती माहिती
वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.
पात्रता निकष (Eligibility)
- विद्यार्थी मूळचा वीरशैव लिंगायत समाजातील असावा.
- विद्यार्थी पालघर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेला किंवा रहिवासी असावा.
- मागील वर्षाच्या वार्षिक परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे (उत्पन्नाचा दाखला आवश्यक).
आवश्यक कागदपत्रे
Marksheet of last exam
Income Certificate
Caste/Community Certificate
School/College ID or Bonafide
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Applications will be accepted online through this portal once the application cycle opens. Physical forms can also be submitted to the Palghar Samaj Office.
The application cycle typically starts in July and closes by August 31st each year. Exact dates are published in the News & Announcements section.
अर्ज प्रक्रिया
- Verify eligibility criteria checklist.
- Gather and scan required documents.
- Submit form online (when window opens) or at our office.
- Committee reviews and disburses scholarship rewards.