छायाचित्र दालन
वीरशैव लिंगायत समाज पालघरच्या उपक्रमांची छायाचित्रे.
सामूहिक पूजा आणि स्नेह मिलन सोहळा
श्रावण महिन्यातील सामूहिक रुद्रपूजा व स्नेह मिलन सोहळ्याची क्षणचित्रे.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
समाजातील गरजूंसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे फोटो.