आरोग्य June 25, 2026

मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने पालघर परिसरात मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, आणि सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत औषधे देखील वितरीत करण्यात आली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.