सांस्कृतिक
July 05, 2026
श्रावण मास निमित्त सामूहिक पूजा आणि महाप्रसाद
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिव मंदिरात सामूहिक अभिषेक, रुद्रपूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व बांधवांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. महाप्रसादाचे नियोजन सकाळी ११:३० वाजल्यापासून सुरू होईल.